महाराष्ट्रातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे दिल्लीत लॉकडाऊन तर, अहमदाबादमध्ये नाईट कर्फ्यू सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातही कोरोना रुग्णाचा आकडा वाढत राहिला तर पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लादून दुसरा लॉकडाऊन लावण्याचे संकेत आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
पून्हा लॉकडाऊन झाला तर महाराष्ट्रात काय काय बंद होण्याची शक्यता?शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहण्याची शक्यतारेल्वेसेवा तसेच बससेवेवर निर्बंधआंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंदलग्न व अन्य समारंभांसाठी २०० वरून पुन्हा एकदा ५० जणांचीच उपस्थिती बंधनकारकखाजगी कार्यालये, मॉल्स, प्रार्थनास्थळे आदींबाबतही काही निर्बंधसमुद्रकिनारे, पर्यटनस्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणीही होत असलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंधहॉटेल्स, फूडकोर्ट्स, रेस्टॉरंट आणि बार हे सध्या ५० टक्के क्षमतेने सुरू आहे.