• Thu. Jan 28th, 2021

श्रुती मराठे यांच्या एक फोटो मुळे खूप कौतूक होताना दिसते आहे.

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सध्या तिने आपल्या फोटोंतून चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते आहे. नुकताच श्रुतीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


श्रुती मराठे हिने फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच बारीक दिसते आहे.

हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, चेहऱ्यावरील हास्यासाठी कारण नसेल तर लोक तुम्हाला वेडे ठरवतील. पण माझ्याकडे हास्यासाठी कारण आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिच्यातील बदलाचे खूप कौतूक होताना दिसते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Hello,
Can we Help You ☺️